सनीलाही लाजवेल असं प्राजक्ताचं 'जबरी' फोटोशुट 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 14 January 2021

आगामी काळात प्राजक्ताचा इ मेल - फिमेल नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं त्यानिमित्तानं लक्ष वेधून घेण्यासाठी तिनं अशाप्रकारचे फोटोशुट केल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - बॉलीवूडमध्ये एका गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला की त्यानंतर तो बराचकाळ तसाच राहत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत सोशल मीडियावर बिकीनी फोटोशुट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रेटींना फॉलो करत असतात.

1. एका मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरु आहे. त्यावरुन तिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2. प्राजक्ता शिंदे असे त्या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे. तिचा बोल्डलुक कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्याला मिळालेले लाईक्स आणि कमेंटस याची संख्याही मोठी आहे.

Image may contain: one or more people

3.  यासगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राजक्तानं अशाप्रकारचे हॉट फोटोशुट करुन सनीलाही मागे टाकले आहे. असे म्हणावे लागेल.

Image may contain: 1 person

4.  प्राजक्तानं आपल्या फोटोशुटविषयी सांगताना असे सांगितले आहे की, स्लो मोशनमध्ये डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. यात आनंदाची बाब म्हणजे तो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Image may contain: 1 person, closeup

5. आगामी काळात प्राजक्ताचा इ मेल - फिमेल नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं त्यानिमित्तानं लक्ष वेधून घेण्यासाठी तिनं अशाप्रकारचे फोटोशुट केल्याचे बोलले जात आहे.

Image may contain: 1 person, closeup

6. प्राजक्ताचा या चित्रपटात बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही आकर्षित करेल असाच आहे.

Image may contain: 1 person, standing, outdoor and closeup

7. या चित्रपटात निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

8. या भूमिकेबद्दलबद्दल प्राजक्ताने सांगितले होते की, ‘ या नव्या चित्रपटात मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात तिचा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.

No photo description available.

9. चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे. प्राजक्ता इन्स्टाग्रामवर नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते. 
 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Prajakta Shinde Marathi cinema bold photoshoot and video on Instagram