ऐश्वर्यासह दिसली 'कुछ कुछ होता है'' मधील अंजली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दसऱ्यानिमित्त आराध्याला घेवून मंदिरात गेले होते. त्यावेळी आराध्याच्या 'लुक'मुळे कुछ कुछ होता है मधील अंजलीची आठवण होत आहे.

बॉलीवूडमधील स्टार आणि स्टार किड नेहमीच सोशल मिडियावर वेगवेळ्या कारणाने प्रसिध्द होत असतात. बच्चन कुटुंबातील सर्वांची लाडकी आरध्या हीचे फोटो व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Dussehra and Vijaya Dashami to ALL Much warmth, love and happiness God Bless 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दसऱ्यानिमित्त आराध्याला घेवून मंदिरात गेले होते. त्यावेळी आराध्याच्या 'लुक'मुळे कुछ कुछ होता है मधील अंजलीची आठवण होत आहे. 

Image may contain: one or more people and people sitting
vogue
ऐश्वर्याच्या मुलीचा ''न्यु लुक' सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा लुक कुछ कुछ होता है, या चित्रपटीतील छोट्या अंजली सारखा आहे. आराध्याचा हेअरकट आणि ड्रेस हूबेहुब अंजली सारखाच आहे. त्यामुळे आराध्यातचा हा लुक सोशल मिडियावर  व्हायरल झाला आहे. 


vogue

ऐश्वर्याने आराध्याच्या या लुकमध्ये इस्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही हा फोटो आवडला असून त्यांनी त्यावर कॉमेंटही केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aishwarya Rai Daughter aaradhya kuch kuch hota hai Anjali look viral on social Media