आकाशदीपचे चार वर्षांनी कमबॅक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

आकाशदीप सैगलचे टीव्हीवर चार वर्षां नी कमबॅक झाले आहे. "लाईफ ओके' या वाहिनीवरील शेर-ए-पंजाब ः महाराणा रणजित सिंग या मालिकेत तो आता काम करीत आहे. या मालिकेत शरद केळकर पाहुणा कलाकार असेल, अशीचर्चा रंगली असतानाच आकाशदीप या मालिकेत येत आहे. या मालिकेत तो पीर मुहंमदची व्यक्तिरेखा साकारीत आहे. ती नकारात्मक आहे. महाराजा रणजित सिंग यांच्या जीवनात आलेला पीर मुहंमद हा पहिला खलनायक आहे. त्याच्या लढाईपासून रणजि तसिंग यांच्या जीवनप्रवासाची कथा सुरू होते. 

Web Title: akashdeep saigal come back