पैशापेक्षा आता भूमिकेला महत्त्व 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

चित्रपटांमधून मोठी कमाई केली आहे. आता पैशाची चिंता नसल्याने चित्रपटाची कथा व भूमिका यावर लक्ष केंद्रित करणार आहे,""असे बोल आहेत स्टंट अभिनेता अक्षय कुमार याचे . अक्षयच्या"जॉली एलएलबी'ने शंभर कोटींचा व्यवसाय केला आहे. गेल्या महिन्यांत त्याचे"एअरलिफ्ट',हाउसफुल व "रुस्तम' हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि ते100 कोटी क्‍लबमध्ये पोहोचले होते. या यशाबद्दल बोलताना अक्षय म्हणाला,""मला पैशांपेक्षा चाहत्यांचे प्रेम अधिक महत्त्वाचे वाटते. मी भरपूर पैसा कमविला आहे. चित्रपट करताना चांगले कथानक, भूमिका, दिग्दर्शक व स्टुडिओ मिळणे यालाही महत्त्व आहे.'' 

Web Title: akshay kumar character