अक्षय कुमारचं 80 कोटींचं आलिशान घर आतुन कसं दिसतं एकदा बघाच

वृत्तसंस्था
Thursday, 16 January 2020

लाखो-करोडो रुपये खर्च करत ही सेलिब्रिटी मंडळी घरांची बनावट करतात. अधिकतर सेलिब्रिटी हे मुंबईत राहतात. बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारचं घर घर आतुन कसं दिसतं हे दाखवणार आहोत.

मुंबई : बॉलिवूडचे कलाकार कुठे जातात, त्यांचे कपडे, काय खातात आणि कसे राहतात याविषयी प्रत्येक सामान्याचं कुतुहल दडलेलं असतं. कोणत्याही कलाकाराचं घर हे आलिशान आणि अनोख्या टाईपचं असतं. लाखो-करोडो रुपये खर्च करत ही सेलिब्रिटी मंडळी घरांची बनावट करतात. अधिकतर सेलिब्रिटी हे मुंबईत राहतात. बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारचं घर घर आतुन कसं दिसतं हे दाखवणार आहोत.  
अक्षय कुमारचा आलिशान बंगला मुंबईच्या जुहु परिसरात आहे. बाहेरुन हे घर अनेकांनी पाहिलं असेल पण, आतुन ते कसं दिसतं हे आम्ही तुम्हाला फोटोगॅलरीमधून दाखविणार आहोत. 

Image may contain: indoor

ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घरातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 
मोठ्या पेंटिग आणि लाइट्ससह सजवलेलं हे अक्षय आणि ट्विंकल यांच्या घराचा लिव्हिंग रुम आहे. 

Image may contain: indoor

Image may contain: people sitting, living room, table and indoor

ट्विंकल आणि अक्षय यांनी पोस दिलेला फोटो आहे त्यांच्या घराच्या मागच्या परिसरामधला. विविध मुर्तींसह आणि झाडांनी हा परिसर सजवला आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: people sitting and table

अक्षय कुमार त्याचा मुलगा आरव सोबत किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. 
अक्षयच्या घरामध्ये एक मिनी शेती आहे असं म्हणायला बरकत नाही. त्याच्या बागेत त्याने वाढवलेली काही फळ आणि भाज्या. 

Image may contain: 1 person, sitting, food and indoor

Image may contain: plant, outdoor and food

अक्षय आणि ट्विंकलच्या घरात अनेक पेट्स आहेत. कुत्रा आणि अनेक मांजरी त्यांच्याकडे आहेत. 

Image may contain: dog, plant, outdoor and indoor

No photo description available.

Image may contain: plant, table and indoor

ट्विंकल स्वत: एक लेखिका आहे. तिची पुस्तके आली आहेत. त्यामुळे लेखिकेच्या घरी पुस्तकांच्या कलेक्शनशिवाय ते पूर्ण होणार नाही.

Image may contain: 1 person, smiling, sitting and indoor

Image may contain: 2 people, people sitting, table and indoor

'सिफेचिंग' म्हणजे समुद्राच्या दिशेने असलेलं हे घर आहे. घरातून जुहु बिचचा सुंदर नजारा पाहता येतो.

No photo description available.

(फोटो : twinkle khanna instagram )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumars inside sea facing house photos