'कलंक नहीं, इश्क हैं, काजल पिया...'; 'कलंक'चे शिर्षक गीत प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

'कलंक नहीं, इश्क है, काजल पिया...' या 'कलंक' चित्रपटाच्या शिर्षक गीताला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

मल्टीस्टारर 'कलंक' या चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. या आधी 'घर मोरे परदेसियाँ' आणि 'बाकी सब फर्स्ट क्लास है' ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. प्रेक्षकांचा या गाण्यांना प्रतिसाद पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता दिसून आली. 

काही काही क्षणांपूर्वीचे यु ट्यूबवर झी म्युझिकतर्फे 'कलंक नहीं, इश्क है, काजल पिया...' हे शिर्षक गीत प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यात चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार दिसत आहेत. हे शिर्षक गीत अर्जित सिंग याने गायले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गाणे शब्दबध्द केले आहे तर संगीतकार प्रीतम यांनी गाण्याला संगीत दिले आहे. 

गाण्याचे बोल...
'हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे...
तू बरघा मेरी, मैं तेरा बादल पिया...
जो तेरे ना हुए तो, किसी का ना रहेंगे,
दिवानी तू मेरी, मैं तेरा पागल पिया...
हजारों में किसी को, तकदीर ऐसी,
मिली है इक रांझा और हिर जैसी...
न जाने यह जमाना, क्यू चाहे ये मिटाना, 
कलंक नहीं, इश्क है, काजल पिया...'

alia

varun

sonakshi

arjun


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alia Bhatt and Varun Dhawan starrer kalank film title track release