' मैं मरके भी मरुंगा नही, तुम्हारे अंदर जिंदा रहुँगा '

युगंधर ताजणे
Friday, 11 December 2020

हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळा ठसा उमटविणा-या दिलिप कुमार यांचे भारतीय चित्रपटाला असलेलं योगदान विसरता येणार नाही.

मुंबई - ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख असलेल्या महान अभिनेते दिलिप कुमार यांचा वाढदिवस. त्यांनी नुकतेच 98 व्या वर्षात पदार्पण केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळा ठसा उमटविणा-या दिलिप कुमार यांचे भारतीय चित्रपटाला असलेलं योगदान विसरता येणार नाही. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांना अविस्मरणीय आनंद दिला. त्यांच्या चित्रपटातील काही डायलॉग अद्याप प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. एकविसाव्या शतकातल्या तरुणाईलाही दिलिप कुमार यांच्या त्या अनोख्या शैलीतील संवादानं भुरळ घातली आहे.

असे म्हटले जाते की, देशातील पहिले मेथड अॅक्टर म्हणून दिलिप कुमार यांचे नाव घेतले जाते. ते त्यांच्या भूमिकेसाठी इतकी मेहनत घेत असत की, काही वेळा त्यांना त्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. अशा चित्रपटांची उदाहरणे द्यायची झाल्यास मुघल ए आझम, देवदास, नया दौर आणि सौदागर ही नावे घेता येतील. दिलीप कुमार यांच्या अशा काही चित्रपटांतील प्रसिध्द डायलॉग आपण पाहुया.

Image may contain: 2 people, people sitting

*  नया दौर -  तुम्हारा धर्म तो पैसा है कुंदन बाबु पैसा, मगर हम दया के भिकारी नही है

Image preview

 * क्रांती - जब जिंदगी दौडती है, तो रगो में बहता खून भी दौडता है

Image preview

* कर्मा -  इंसान जब अंधा हो जाता है, तो उसको रात और दिन के फरक में तमीज नही रहेती

Image preview

 * सौदागर -  हक हमेशा सर झुका के नही, सर उठा के मांगा जाता है

Image preview

  * देवदास - कौन कंक्बत बरदाश करने के लिए को पिता है, मैं तो पिता हुँ की बस सास ले सकु 

Image preview

  * लिडर - जीत इनकी नही होगी जीत जनता की होगी, जीत इस झुट की नही होगी, जीत सच्चाई की होगी 

Image preview

 * मुघल ए आझम - मोहब्बत जो डरती है वो मोहब्बत नही, अय्य़ाशी है, गुनाह है

Image preview

 मोहब्बत हमने माना जिंदगी बरबाद कर देती है, ये क्या काम है की मर जाने पे दुनिया याद करती है
 

Image preview


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All time hit dialogue of tragedy king Dilip Kumar