अमिताभ यांच्या बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीस अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मुंबई - बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची भिंत ओलांडून बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या घरात रविवारी दुपारी एक युवक बंगल्याची भिंत ओलांडून घुसला. यावेळी अमिताभ घरात होते. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करत या व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव बुलट बनवारीलाल यादव (वय 25) असे असून, तो मुळचा बिहारचा रहिवासी आहे. यादव हा स्वतः ला सिंगर म्हणवून घेतो.

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर दर रविवारी हजारो चाहते त्यांच्या दर्शनासाठी जमा होतात. त्यातील एका चाहत्याने रविवारी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Amitabh bacchan

टॅग्स