गायिका आनंदी जोशीची तमीळ भाषेत हॅटट्रिक

गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे : गायिका आनंदी जोशी सातत्याने वेगवेगळी गाणी गाऊन नवे प्रयोग करते आहे. मराठी चित्रपटांत तर आता ती स्थिरावली आहे. पण सोबत इतर अऩेक भाषांत ती प्रयोग करते आहे. त्याचाच एक भाग म्हणून ती दक्षिणेतही गाते आहे. तिच्या गाण्याला पोच पावतीही मिळते आहे, म्हणूनच आता दक्षिणेतील तमिळी भाषेत तिसरं गाणं गायलं आहे. तर तेलुगु भाषेत तिने यापूर्वी दोन गाणी गायली आहेत. 

आनंदी जोशीने गायलेलं गीत.. 

उरू पक्का कथाई या चित्रपटात हे गाणं असून तिच्यासोबत सीन रोल्डन या गायकानेही आवाज दिला आहे. हे गाणं संगीतबद्ध केलं आहे, गोविंद मेनन यांनी. आनंदीचं हे पहिलंच दक्षिणेतलं गाणं असल्यामुळे तिकडचे लोक या नव्या गायिकेला कसं स्वीकारतात हे पाहाणं ओत्सुक्याचं ठरेल. पण एखाद्या कसलेल्या दक्षिणी गायिकेप्रमाणे तिने हे गाणं गायलं आहे याचा अंदाज हे गाणं एेकल्यावर येतो. 

Web Title: anandi joshi sings song south cine industry