...आणि हृतिक बोलला 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

"काबिल' प्रदर्शित झाल्यापासून बॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशनचं नाव कित्येक सिनेमांशी जोडलं जातंय. कधी यशराज फिल्म्ससोबत; तर कधी सिद्धार्थ आनंदसोबत... या अफवांसह सर्वात जास्त चर्चा झाली ती सैफ अली खानची मुलगी सारा खान पदार्पण करणाऱ्या चित्रपटात हृतिकही मुख्य भूमिकेत असल्याची. हा चित्रपट करण मल्होत्राचा आहे. यात हृतिक डबल रोलमध्ये दिसेल. याच दरम्यान अशी अफवा पसरली की, हृतिकने चित्रपट नाकारला. या सर्व अफवा फोल ठरवत हृतिकने सांगितलं, की मी अद्याप एकही सिनेमा स्वीकारलेला नाही. आणि करण मल्होत्राचा चित्रपट मी साईन केलेलाच नाही, तर नाकारण्याचा प्रश्‍नच येत नाही.

"काबिल' प्रदर्शित झाल्यापासून बॉलीवूडचा डान्सिंग स्टार हृतिक रोशनचं नाव कित्येक सिनेमांशी जोडलं जातंय. कधी यशराज फिल्म्ससोबत; तर कधी सिद्धार्थ आनंदसोबत... या अफवांसह सर्वात जास्त चर्चा झाली ती सैफ अली खानची मुलगी सारा खान पदार्पण करणाऱ्या चित्रपटात हृतिकही मुख्य भूमिकेत असल्याची. हा चित्रपट करण मल्होत्राचा आहे. यात हृतिक डबल रोलमध्ये दिसेल. याच दरम्यान अशी अफवा पसरली की, हृतिकने चित्रपट नाकारला. या सर्व अफवा फोल ठरवत हृतिकने सांगितलं, की मी अद्याप एकही सिनेमा स्वीकारलेला नाही. आणि करण मल्होत्राचा चित्रपट मी साईन केलेलाच नाही, तर नाकारण्याचा प्रश्‍नच येत नाही. फक्त करणसोबत या संदर्भात बोलणं झालं असून प्रोजेक्‍ट फायनल व्हायला वेळ असल्याचं त्यानं सांगितलं. 

Web Title: and hrithik roshan spak

टॅग्स