हाफ गर्लफ्रेंड'साठी अर्जुनची बिहारवारी 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

कलाकार भूमिकेची तयारी करताना वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. अर्जुन कपूरने आगामी चित्रपट "हाफ गर्लफ्रेंड'मधील भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. या चित्रपटात त्याने माधव झा नावाच्या बिहारी मुलाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी चित्रीकरणापूर्वी तो बिहारला गेला होता. तेथे त्याने तेथील लोकांच्या चालण्याची-बोलण्याची पद्धत, व्यवहार करण्याची पद्धत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बिहारी भाषेचे धडेही गिरविले. इतकेच नाही तर डबिंगच्या वेळीही बिहारी भाषेचे शिक्षकही उपस्थित होते. आता हा बिहारी बाबू प्रेक्षकांना भावतो का, हे पाहावे लागेल. 

Web Title: Arjun lived in Bihar to prep for Half Girlfriend