कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिकाच्या चार कोटी ४८ लाख रूपयाच्या नेकलेसची चर्चा

बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आली आहे.
Deepika Padukone
Deepika Padukoneesakal
Updated on

दीपिकाने फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नुकताच एक नवा लूक केला होता. त्यावर तिने घातलेल्या नेकलेसने सर्वांच लक्ष वेधून घेतले. या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या सुट मध्ये खूप क्लासी दिसत आहे. मात्र, तिच्या ड्रेस आणि लूकपेक्षा तिच्या नेकलेसची जास्त चर्चा रंगली आहे.

बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आली आहे.  या फेस्टिव्हलची ती ज्यूरी मेंबर आहे.

नुकतंच तिनं काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिनं चार कोटी ४८ लाख रूपयाच्या नेकलेस परिधान केला आहे.

 फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी तिनं नुकताच एक नवा लूक केला होता. त्यावर तिने घातलेल्या नेकलेसने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

दीपिकाच्या नेकलेसची किंमत चार कोटी ४८ लाख रूपये आहे. हा नेकलेस १८ कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केला आहे. हे सर्व मिळून हा नेकलेस १९.०५ कॅरेटचा आहे.

दीपिकानं शेअर केलेल्या खास फोटोमध्ये हा नेकलेस दिसत आहे.

‘एक दिवस कान्स भारतात येईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांची प्रतिष्ठा मोठी होईल.’  असे मोठे वक्तव्य दीपिकाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com