अवनी भुवाचे वसंत कलेक्‍शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

लॅकमे फॅशन वीकची धामधूम सध्या जोरात चालू आहे. डिझायनर अवनी भुवा यांनी खास या फॅशन वीकसाठी वसंत कलेक्‍शन तयार केले आहे. हे कलेक्‍शन मुघल आर्किटेक्‍चरपासून प्रेरित आहे. अवनी भुवा यांचे डिझाईन केलेली खास कपडे अभिनेत्री रागिणी खन्ना आणि हेली शाह या दोघी या फॅशन वीकमध्ये परिधान करणार आहेत. हेली शाह म्हणते, "मला माझ्यामध्ये व अवनी भुवा यांच्यामध्ये खूप साधर्म्य जाणवते. आम्ही दोघीही गुजरातच्या आहोत. गुजरातमध्ये रंगांची उधळण ही कायमच असते. मी ते कपडे घातल्यानंतर मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी डिझाईन केलेले हे कपडे खूप मस्त दिसतात आणि खूप आरामदायकही आहेत.' 

Web Title: avni bhuva lakme fashion week vasanta collection