'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'ला प्रेक्षकांची पसंती

अरुण सूर्वे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

लिझा मलिकने अनेक आयटम सॉंग केले पण त्यात सर्वात जास्त गाजले ते 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'. नुकताच लॉन्च झालेल्या 'बेबी तेरा फ्रॉड रोमान्स'मध्ये लिझाने चक्क व्यायामच्या स्टेप्सस् केल्या आहेत. त्यामुळे या आयटम सॉंगला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गाण्यात विविध प्रकारचे म्युझिक घेण्यात आले आहे. 

आतापर्यंत तीन लाख लोकांनी या गाण्याला पसंती दिली आहे. त्यानिमित्त पुण्यात सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभनेत्री आणि मॉडेल लिझा मलिक, निर्माते व्हिनस एंटरटेनमेंटचे चंपक जैन, दिग्दर्शक लोव्हल अरोरा आदी उपस्थित होते.

या गाण्यात महाविद्यालयीन युवक युवतींचा समावेश आहे तसेच गाण्यात पंजाबी चाल घेण्यात आली आहे 

Web Title: baby tera romance song