'बाहुबली', 'भल्लालदेव'ची बैसाखी 

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

'बाहुबली 2' या चित्रपटाचे प्रमोशन ठिकठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाहुबली प्रभास आणि भल्लालदेव म्हणजे राणा दुग्गाबट्टी चंदीगढमधील एका महाविद्यालयात बैसाखी साजरी करण्यासाठी आले. तेव्हा त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

त्यांनी प्रभास आणि राणाबरोबर बैसाखीच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला. त्यांच्याबरोबर त्यांनी पुश अप्स काढले. खूप धम्माल-मस्ती केली.

या वेळी बैसाखीचे महत्त्वही जाणून घेतले. प्रभास याने चंदीगढमध्ये बैसाखी साजरी करण्याचा आनंदच वेगळा असल्याचे सांगितले.  

Web Title: bahubali, bhallaldev