"भाभीजी...'मध्ये "मुघल-ए-आझम' 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ऍण्ड टीव्हीवरील "भाभीजी घर पर है' या मालिकेच्या आगामी भागात एका परदेशी व्यक्तीचे आगमन होणार आहे. यात सक्‍सेनाचा लंडनमधील मित्र डकवर्ड लुईस हे नवीन पात्र दिसेल. लुईसला "मुघल-ए-आझम' चित्रपट नव्याने तयार करून लंडनमध्ये प्रदर्शित करायचा आहे. त्यासाठी तो भारतातील गुणी कलावंतांचा शोध घेताना दिसेल. याबाबत मालिकेतील विभूती नारायणची भूमिका साकारणारा आसिफ शेख म्हणाला, "आम्ही या भागासाठी मुघल-ए-आझमचा छोटासा रिमेक सादर करणार आहोत. या भागाचे चित्रीकरण करताना आम्ही खूप धमाल केली.' 
 
Web Title: bhabhiji serial mghal E aazam