Shamshera Ji Huzoor Song Out: अॅक्शन फिल्म शमशेराचं गाणं रिलीज

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते त्या चित्रपटाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
Shamshera Song has released
Shamshera Song has releasedesakal

प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे.अॅक्शन मूवी शमशेराच्या थिएटर भेटीची जिथे प्रेक्षकांना वाट होती तिथे प्रेक्षकांना दिलासा देत शमशेराचं पहिलं गाणं रिलीज झालंय.शमशेरा हा एक अॅक्शन सिनेमा म्हणून सध्या सगळीकडे चर्चेत आहे.रणबीर कपूर,संजय दत्त आणि वाणी कपूरचा हा चित्रपट सध्या बहुचर्चित असून प्रेक्षकांना चित्रपटाच्या गाण्याची उत्सुकता लागली होती.या चित्रपटात वाणी कपूर एका नृत्यांगनेची भूमिका साकारताना दिसते तर रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसतोय.

अॅक्शन मूवी शमशेराच्या थिएटर भेटीची जिथे प्रेक्षकांना वाट होती तिथे प्रेक्षकांना दिलासा देत शमशेराचं पहिलं गाणं रिलीज झालंय.रिलीज होताच या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ घातला आहे.या गाण्यामधे रणबीर कपूर लहान मुलांसोबत नाचताना दिसतोय.आलियाने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर हे गाणं शेअर केलं आहे.

या चित्रपटाची केजीएफ या चित्रपटाशी सध्या जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com