#HappyBirthdaySURIYA : सूर्या सिंघमला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

राम गोपाल वर्मांच्या रक्त चरित्र 2 मध्येही त्याने अभिनयाची कमाल केली. एक सच्चा पोलिस अधिकारी ते अॅक्शन फिल्म अशा कोणत्याही भूमिकेत तो आपली छाप सोडतो. तमिळ गजिनीमध्ये सूर्याने कमाल केली आहे. 

तमिळ सुपरस्टार सूर्या आज वाढदिवस! सरवण शिवकुमार असं त्याचं खरं नाव असलं, तरी टॉलिवूडमध्ये तो सुरिया या नावाने प्रसिद्ध आहे. 'सूर्या सिंघम' या त्याच्या गाजलेल्या चित्रपटामुळे तो देशभर गाजला. चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले. 

राम गोपाल वर्मांच्या रक्त चरित्र 2 मध्येही त्याने अभिनयाची कमाल केली. एक सच्चा पोलिस अधिकारी ते अॅक्शन फिल्म अशा कोणत्याही भूमिकेत तो आपली छाप सोडतो. तमिळ गजिनीमध्ये सूर्याने कमाल केली आहे. 

Related image

सोशल मीडियावर आज त्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birthday of tamil superstar surya