मलायकाचा हा बोल्ड अंदाज पाहिला का

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

मलायका अरोरा काही दिवसांपासून आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे खुप चर्चेत आहे. मलायका काही दिवसांपासून अधिक बोल्ड अंदाजात दिसत आहे.

मुंबई ः मलायका अरोरा काही दिवसांपासून आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे खुप चर्चेत आहे. मलायका काही दिवसांपासून अधिक बोल्ड अंदाजात दिसत आहे. तीचे काही फोटो चाहत्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

मलायका जीथे जाते तिथे कॅमेरे तिच्या मागेच असतात. त्यामुळे ती सैलो सेशनला जाताना तिचे फोटो चाहत्यांनी टिपले आणि ते वायरल होत आहेत. यावेळी तीने खास जीन्स परिधान केली होती. मलायका आपली फीटनेसची खुपच काळजी घेत असते. तीच्याकडे पाहून कोणीही विश्वास ठेवत नाही की ती 45 वर्षाची आहे म्हणून. 

मलायका अर्जुन कपूर सोबत अनेक दिवसांपासून रिलेशनशिप मध्ये आहे. अर्जुन आणि मलायका ने काही महिण्यांपूर्वीच तिच्या आणि अर्जुनच्या रिलेशनशिप बद्दल जगजाहिर केले होते. ते त्यांची रिलेशनशिप सुट्ट्यांमध्ये इंजॉय करताना नेहमी दिसून येतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bold look viral of malayak aroara