चूझी तरुणींसाठी चीज नेल

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

महिन्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा तरी ब्युटी पार्लरमध्ये चक्‍कर मारल्याशिवाय तरुणींचे मन भरत नाही. स्टायलिश राहण्यासाठी हेअर स्टाइल, मेनीक्‍युअर, पेडीक्‍युअर, कर्लिंग, स्पा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मेनीक्‍युअर केल्याने नखांचे आरोग्य आणि सौंदर्य आणखी खुलते. यासाठी अनेक तरुणी ही थेरपी सर्रास घेत आहेत. 

- हॉलिवूड आणि बॉलिवूड हे फॅशनचे महत्त्वाची स्रोत असल्याने आपल्या आवडत्या अभिनेत्रीची फॅशन फॉलो करण्याकडेच आपला कल असतो. 

- मेकअप आणि केशरचनेसोबत सध्या मेनीक्‍युअरमध्येही एक नवा ट्रेंड येत आहे तो म्हणजे फुडी लोकांसाठी चिझी नेल्सचा. 

- जपानमधील एका नेल आर्टिस्टने चीज लव्हर, फुडी लोकांसाठी स्विस चीज मेनीक्‍युअर आर्ट केले आहे. 

- सध्या मेनीक्‍युअरमध्येही फुडी आर्ट करण्याचा ट्रेंड जास्त आहे. यामध्ये पिझ्झा, डोनट, स्विस चिझी नेल्स, कॅंडीजसारखे कलरफुल नेल आर्ट केल्यास कोणत्याही कॅज्युअल वेअरवर सूट होते.

Web Title: cheese Nell

फोटो गॅलरी