चित्राशीला पुन्हा झळकायचेय किंग खानसोबत 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

बॉलीवूडचा किंग खान शाहरूखचा सुपरहिट ठरलेला चित्रपट "चक दे इंडिया.' आणि यामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री चित्राशी रावतला पुन्हा एकदा शाहरूख खान सोबत काम करायचे आहे. नुकतीच तिने ही इच्छा प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. ती म्हणाली की, पुन्हा शाहरूखसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला त्यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ते खूप विनम्र आहेत. ते सेटवर नेहमी आनंदी असतात.  

Web Title: chitrashi rawat wants to work with king khan