"कॉमेडीची बुलेट ट्रेन'ची विनोदवीरांना मानवंदना 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

रसिकांना खळखळून हसवणारा "कलर्स' मराठी वाहिनीवरील कार्यक्रम "कॉमेडीची बुलेट ट्रेन' गुरुवारी 325 एपिसोडचा टप्पा पार करणार आहे. त्यानिमित्ताने यातील कलाकारांनी प्रख्यात विनोदवीरांना मानवंदना दिली आहे. यात चार्ली चॅप्लिन, दादा कोंडके, पु. ल. देशपांडे, मच्छिंद्र कांबळी व काळू-बाळू या भावांच्या जोडीला कलाकारांनी मानवंदना दिली. या विशेष भागात या वाहिनीवरील रसिकांच्या लाडक्‍या कलाकारांनीही "कॉमेडीची बुलेट ट्रेन'मधील कलाकारांचा कल्ला आणि धमाल स्किट पाहण्यासाठी हजेरी लावली. हा विशेष भाग गुरुवारी व शुक्रवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांना पाहता येईल. 

Web Title: "Comedi bullet trein vinodavir salute