PHOTOS : कियारा, भूमी, सनीचं टॉपलेस फोटोशूट; डब्बू रत्नानींचं कॅलेंडर बघाच!

वृत्तसंस्था
Wednesday, 19 February 2020

बॉलिवूड जगतात सगळ्यात ग्लॅमरस मानले जाणारे फोटोशूट म्हणजे प्रसिद्ध फोटोग्राफर  डब्बू रत्नानी यांचे फोटोशूट... सगळ्याच सेलिब्रेटींची त्यांच्या फोटोशूटला पसंती असते. वर्षाच्या सुरवातीला त्यांचे चाहतेही रत्नानी यांनी फोटोशूट केलेल्या कॅलेंडरची वाट बघत असतात. अशाच प्रकारे २०२० मध्येही डब्बू यांनी हॉट आणि हॅण्डसम कलाकारांना घेऊन हटके फोटोशूट केलंय. हे फोटो एकदा बघितले की तुम्ही बघतच राहाल....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डब्बू रत्नानी यांनी यावर्षी आपल्या कॅलेंडरसाठी कियारा अजवानी, विद्या बालन, भूमी पेडणेकर, कृती सेनन, जॅकलिन फर्नांडिस, सनी लिओन, विकी कौशल, सैफ अली खान, अभिषेक बच्चन या कलाकारांची निवड केली आहे. विशेष म्हणजे या पैकी काही कलाकारांनी चक्क टॉपलेस फोटोशूट केले आहे. या बोल्ड फोटोशूटमुळे डब्बू यांचे कॅलेंडर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  

Image
कियारा अडवानी

कियारा अडवानी हिने लस्ट स्टोरी या वेब सिरीजमध्ये बोल्ड भूमिका साकारली होती. 

Image
भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकरचं नेहमीच तिच्या अभिनयामुळे कौतुक झालं आहे. मात्र, डब्बूच्या फोटोशूटमधल्या या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. 

स्वदेसमधील कावेरीअम्मा काळाच्या पडद्याआड

Image
सनी लिओन

सनी लिओन नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. 

Image
जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिसही नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत असते. 

Image
विकी कौशल

विकी कौशल उरीमुळे चर्चेत आला होता. तेव्हापासूनच त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

Image
अनन्या पांडे

स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटात अनन्या पांडे झळकली होती. 

Image
सैफ अली खान

सैफ अली खान याने ही आपल्या अभिनयाने आपली छाप उमटवली आहे.

Image
अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन सध्या बॉलिवूडपासून लांब असला तरी, आता त्याचे बॉब बिस्वास या चित्रपटावर काम सुरू आहे.  

फोटो सौजन्य : डब्बू रत्नानी ट्विटर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dabboo Ratnani Photo shoot for the calendar