लालबागच्या राजाच्या दर्शनाला दीपिका अनवाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

विशेष म्हणजे दीपिका यावेळी अनवाणी दर्शनास पोहोचली. तिचा ट्रेडिशनल पेहरावही तितकाच आकर्षक होता. दीपिकाची ही बाप्पांबद्दलची भक्ती यावेळी आपल्याला पाहायला मिळाली.

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. त्यातच अभिनेत्री दीपिका पादुकोन ने ही लालबागच्या राजाचे दर्शन घेत, बाप्पाची पूजा केली.

deepika

विशेष म्हणजे दीपिका यावेळी अनवाणी दर्शनास पोहोचली. तिचा ट्रेडिशनल पेहरावही तितकाच आकर्षक होता. दीपिकाची ही बाप्पांबद्दलची भक्ती यावेळी आपल्याला पाहायला मिळाली.

deepika

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone at Lalbagcha raja