ट्रीपल एक्‍स-4 मध्येही दीपिका 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

दीपिका पदुकोणचा "ट्रीपल एक्‍स-रिटर्न ऑफ क्‍झॅंडर केज' हा चित्रपट फारसा चालला नसला, तरी तिच्या अभिनयाची स्तुती सगळ्यांनीच केली.

पहिलाच हॉलीवूड चित्रपट तोही ऍक्‍शनपट असताना दीपिकाने चांगली कामगिरी बजावली. या चित्रपटाचीच कास्ट वापरून त्याचा चौथा भाग बनवला जाणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक डी. जे. करूसोने सोशल मीडियावर एका फॅनला उत्तर देताना हे स्पष्ट केले. सध्या दीपिका संजय लीला भन्साळीच्या "पद्मावती' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 

Web Title: Deepika Padukone to star in 'xXx4', confirms DJ Caruso