डायना बनली सोशल वर्कर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

"हॅप्पी भाग जायेगी'मधील डायना पेंटी हिने साकारलेल्या हरप्रीत कौरच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आता "लखनौ सेंट्रल' या चित्रपटात एनजीओ वर्करची भूमिका करताना ती दिसेल. आतापर्यंत साध्या-भोळ्या मुलीच्याच भूमिकेत असलेली डायना या चित्रपटातही सोशल वर्कर साकारणार आहे. निखिल अडवाणी यांच्या या चित्रपटात पहिल्यांदा डायना फरहान अख्तरबरोबर काम करणार आहे. डायना तिच्या भूमिकेविषयी सांगते, "वेगळ्या भूमिकेच्या शोधात मी होते. "लखनौ सेंट्रल' चित्रपटाने ही संधी दिली आहे. मला निखिल अडवाणी यांनी भूमिकेबद्दल सांगितल्यावर मी लगेच हो म्हटले.' 

Web Title: Diana penty social work