अमित तुरुंगात जाता जाता वाचला

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

"मैने प्यार किया' या चित्रपटातील "दोस्ती की है तो निभानी तो पडेगी' हे वाक्‍य सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. अभिनेता अमित साध हे वाक्‍य खरेच जगला. सध्या तो "रनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या तयारीत आहे, पण या चित्रपटासाठी काम करताना त्याच्या आयुष्यातही असाच काहीसा प्रसंग निर्माण झाला होता. त्याचा मित्र आपल्या गर्लफ्रेंडबरोबर पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी त्याने मित्राची मदत केली होती. मदत करताना त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. मदत करताना तो जेलमध्ये जाता जाता वाचला होता.

"मैने प्यार किया' या चित्रपटातील "दोस्ती की है तो निभानी तो पडेगी' हे वाक्‍य सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. अभिनेता अमित साध हे वाक्‍य खरेच जगला. सध्या तो "रनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या तयारीत आहे, पण या चित्रपटासाठी काम करताना त्याच्या आयुष्यातही असाच काहीसा प्रसंग निर्माण झाला होता. त्याचा मित्र आपल्या गर्लफ्रेंडबरोबर पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी त्याने मित्राची मदत केली होती. मदत करताना त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. मदत करताना तो जेलमध्ये जाता जाता वाचला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या गोष्टीचा त्याने खुलासा केला. त्याचा हा चित्रपट कसा आहे हे पाहिल्यावर समजेलच, पण अमित हा नक्कीच जीवाला जीव देणारा मित्र आहे. 
 

Web Title: Did Amit Sadh almost go to jail for a friend?

टॅग्स