दिल से दिल तक बिग बॉसच्या जागी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

"दिल से दिल तक' या मालिकेचा प्रोमो आल्यापासून ती कधी चालू होणार याबद्दल उत्सुकता होती. कलर्सवरील"स्वरागिनी' लिकेला"एक श्रृंगार स्वाभिमान' या मालिकेने रिप्लेस केले. मग"दिल से दिल तक' ही मालिका कोणत्या मालिकेला रिप्लेस करणार, हा प्रश्‍न आला; पण आता सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. सिद्धार्थ शुक्‍ला, रश्‍मी देसाई, जस्मिन भासिन या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका"बिग बॉस'10च्या जागी रात्री 10.30वाजता कलर्सवर पाहता येईल. 

Web Title: dil se dil tak posters

टॅग्स