अमिताभ बच्चन होणार सुपरहिरो 'अस्त्रा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई - आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच भुरळ घालणारे बॉलिवूडचे महानायक आता बच्चेकंपनीलाही खूश करणार आहेत. डिस्ने इंडिया नवीन कार्टून मालिका घेऊन आली आहे. रविवार पासून सुरु झालेल्या या कार्टून मालिकेत अमिताभ 'सुपरहिरो अस्त्रा' असणार आहेत. 

'अस्त्रा फोर्स' असे या मालिकेचे नाव असून, या मधील 'अस्त्रा'च्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचे कार्टून कॅरेक्टर तयार करण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या सुपर पॉ़वर असणार आहेत. तसेच हातात चक्र, स्टार वॉर्स सारखी तलवार अशी त्यांची अस्त्र असणार आहेत.

ऍक्शन - ऍडव्हेंचर अलेल्या या कार्टून मालिकेत नील आणि तारा हे दोन छोटे हिरो देखील आहेत. अस्त्रा आणि नील, ताराची टिम आता काय काय करामती करणार याची उत्सुकता बच्चेकंपनीमध्ये निर्माण झाली आहे.

व्हिडिओ सौजन्य - Disney India youtube

Web Title: Disney Channel to air Amitabh Bachchan's animated superhero

व्हिडीओ गॅलरी