अभिनेत्री श्रीया सरन गुपचुप विवाहबंधनात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

रशियन बॉयफ्रेंड अॅन्ड्री कोस्शिव याच्याशी अभिनेत्री श्रीया सरन हीने लग्नं केले आहे.

दृश्यम फेम अभिनेत्री श्रीया सरन ही नुकताच गुपचुप विवाहबंधनात अडकली. सध्या तिच्या विवाहाचे फोटोज् व्हायरल होत आहेत. 12 मार्चला रशियन बॉयफ्रेंड अॅन्ड्री कोस्शिव याच्याशी श्रीयाने लग्नं केले आहे. हिंदु परंपरेतच हा विवाह सोहळा पार पडला. 

shriya saran wedding

अॅन्ड्री हा नॅशनल टेनिस प्लेअर आहे. शिवाय डोमावकुस्नी नामक त्याची हॉटेल्सची चेन आहे. श्रीया ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून बॉलिॉवूड मध्ये तिने आवारापन(2007), मिशन इस्तांबुल(2008), दृश्यम(2015) या चित्रपटात काम केले आहे.  

shriya saran wedding

shriya saran wedding

Web Title: Drishyam actress Shriya Saran gets married to Russian boyfriend Andrei Koscheev