इमरान पधारो जैसलमेर... 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

बॉलीवूडमध्ये सीरियल किलर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्‍मी सध्या आगामी चित्रपट "बादशाहो'चं शूटिंग जैसलमेरला करतो आहे. 2007 मध्ये "आवारापन' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो पहिल्यांदा जैसलमेरला गेला होता आणि आता तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा "बादशाहो' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो सुंदर अशा ठिकाणी जैसलमेरला आलाय. ही माहिती त्याने स्वत: ट्‌विटरवर दिली. हा चित्रपट ऍक्‍शन थ्रिलर आहे. याचं दिग्दर्शन मिलन लुथारिया करताहेत. यात इमरानसोबत अजय देवगण, इलियाना डिक्रुझ, ईशा गुप्ता व विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 
 
Web Title: Emraan Hashmi:emraan hashmi, shooting here for the upcoming multi starrer badshaho in jaisalmer

टॅग्स