रिया सेनचा घायाळ लुक पाहिलाय, वेडे व्हाल !

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

गेल्या काही दिवसांपूर्वी रियानं एक हॉट फोटोशुट केलं होतं. ते इंस्टावर शेयर केलं आणि त्याला हजारो लाईक्स आल्याचे दिसून आले आहे.

मुंबई - अभिनेत्री रिया सेन तिच्या लुकसाठी प्रसिध्द आहे. भलेही तिला बॉलीवूडमध्ये यश कमी मिळाले असेल मात्र सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. त्यावर ती कायम सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं एक हॉट फोटोशुट केलं होतं. ते इंस्टावर शेयर केलं आणि त्याला हजारो लाईक्स आल्याचे दिसून आले आहे. त्या फोटोंमधला तिचा ग्लॅमरस अंदाज सर्वांना पडला आहे.

1. रियाच्या हॉट लुकनं सर्वांना धक्का दिला आहे. सोशल मीडियावर त्या लुकची चर्चा आहे. बोल्डनेस अभिनेत्री म्हणून रियाची वेगळी ओळख बॉलीवू़डमध्ये आहे.

Image may contain: 1 person

2.  अभिनेत्री असण्यासोबतच रिया ही एक यशस्वी मॉडेलही राहिली आहे. अभिनयाच्या क्षेत्रात तिला तुलनेनं फार कमी यश मिळालं. तिच्या सोबत आलेल्या अनेक अभिनेत्रींची कारकीर्द लवकर संपली. मात्र रियानं वेगळी वाट निवडली आहे.

Image may contain: 1 person, sitting

3. इंस्टावर रियाचा जलवा काही औरच आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड आहे. यामुळे ती अधिक लाईमलाईटमध्ये राहते. रियाचं इंस्टा अकाऊंट हे बोल्ड फोटोनं भरलेलं आहे.

Image may contain: 1 person, closeup

4. रियाचे असे फोटो आहेत की ज्यावरुन तुमची नजर हटणार नाही. त्या फोटोंना तिच्या फॅन्सनं वेगवेगळ्या कमेंटस दिल्या आहेत. 

Image may contain: 1 person, standing

5. बॉलीवूड बरोबरच रियानं काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिला तिकडे मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Image may contain: 1 person

6. चित्रपटाच्या माध्यमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं आपला मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला.

Image may contain: 1 person

7. रियाची बहिण रायमा सेनही हिंदी आणि बंगाली चित्रपट क्षेत्रातील मोठी अभिनेत्री आहे. तिचाही सोशल मीडियावर मोठा फॉलोअर्स आहे. 

Image may contain: 1 person, closeup


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous bollywood actress riya sen hot look on social media viral