esakal | 'लेकीन टेरेरिस्ट नहीं हूँ' ; 'संजू'चे संवाद हिट
sakal

बोलून बातमी शोधा

Film Sanjus Dialogues Hit

सुनील दत्त म्हणजेच सिनेमातील परेश रावल यांचा संवाद गाजतो आहे. तो म्हणजे, 'मेरे बेटा कोई गुजरा हुआ वक्त नही है। कि जो लौट कर वापस नही आ सकता।' 

'लेकीन टेरेरिस्ट नहीं हूँ' ; 'संजू'चे संवाद हिट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

'संजू' सिनेमाने केवळ तीन दिवसातच 100 कोटीच्या घरात गेली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तची बायोपिक असलेला हा सिनेमा 2018 सालाची ग्रँड ओपनिंग ठरला आहे. रणबीर कपूरने या बायोपिकमध्ये निभावलेला 'संजू' सध्या गाजतोय त्याचं अजून एक कारण म्हणजे सिनेमाचे संवाद. 

'संजू'तील बाबाचे संवाद त्याच्या खऱ्या आयुष्याशी निगडीत असल्याने प्रेक्षक त्यातील संवाद पसंत करत आहेत. केवळ रणबीर कपूरचेच संवाद नाही तर परेश रावल, विकी कौशल यांचेही संवाद लोकप्रिय होत आहेत. संजय दत्त जेव्हा 1993 च्या बॉम्ब ब्लास्ट घटनेच्या दरम्यान शस्त्रास्त्र बाळगल्याच्या आरोपानंतर तुरुंगात जातो तेव्हा त्याचं करिअरही फ्लॉप ठरलेलं असतं आणि ड्रग्स घेण्याच्या व्यसनाने संजूची प्रतिमा आणखीच वाईट झालेली असते. यावेळी सुनील दत्त म्हणजेच सिनेमातील परेश रावल यांचा संवाद गाजतो आहे. तो म्हणजे, 'मेरे बेटा कोई गुजरा हुआ वक्त नही है। कि जो लौट कर वापस नही आ सकता।' 

तुरुंगात गेल्यानंतर संजय दत्तवर देशद्रोही असण्याचेही आरोप झालेत. तेव्हाचा 'मैं बेवडा हू, ठरकी हू, ड्रग अॅडीक्ट हू, सब हू...लेकीन टेरेरिस्ट नहीं हूँ।' हा रणबीर कपूरचा संवादही लोकांना आवडत आहे. याशिवाय 'संजू'तील बाबाचे लोकप्रिय होत आहेत असे काही संवाद...

'मैंने पहली बार ड्रग्स लिया क्युकी मैं डॅड से नाराज था। दुसरी बार क्युकी माँ बिमार थी। तिसरी बार तक मैं ड्रग अॅडीक्ट बन चुका था।' - रणबीर कपूर

'हमारे गाव में एक कहावत है की घी छे तो गपागप छे।' - विकी कौशल
'ट्रान्सनेट कर' - रणबीर कपूर
'घी मतलब पैसा' - विकी कौशल
'और गपागप?' - रणबीर कपूर
'सेक्स' - विकी कौशल

'अपनी बीवी के अलावा तुम और कितनी औरतों के साथ सोए हो?' - अनुष्का शर्मा
'प्रॉस्टीट्युट को गिनु या उनको अलग? नही..उनको अलग रखता हूँ. 308 तक याद है। चलो, आप सेफ्टी के लिए 350 लिख लो।' - रणबीर कपूर

'इतना व्हरायटीवाला लाईफ आपको किधर मिलेगा?' - रणबीर कपूर 

'अपना लाईफ फुल सांप सिढी का बोर्ड है। कभी अप तो कभी डाउन...' - रणबीर कपूर


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

loading image