PHOTOS : हलव्याच्या दागिन्यांत उठून दिसताहेत शुभ्रा आणि सुमी!

टीम ईसकाळ
Tuesday, 14 January 2020

सासूबाईंची लाडकी शुभ्रा आणि पायलटची मिसेस सुमी या दोघीही आपली पहिली संक्रांत साजरी करतील. 

Makar Sankranti festival : सध्या झी मराठीवरील 'अग्गंबाई सासुबाई' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. या दोन्ही मालिका इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की, यातील पात्रं प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटू लागली आहेत. सध्या दोन्ही मालिकांमधील अभिनेत्रींची मकर संक्रांत साजरी करण्यात ही दोन्ही कुटूंब व्यस्त आहेत. सासूबाईंची लाडकी शुभ्रा आणि पायलटची मिसेस सुमी या दोघीही आपली पहिली संक्रांत साजरी करतील. 

ऐकलं का? अग्गंबाई, सासूबाई होणार आता नवरीबाई!!

संक्रांतीपूर्वी दोघींचेही काळ्या साडीतले आणि हलव्याचे सुंदर दागिने घातलेले फोटो व्हायरल होत आहेत. हलव्याचे गळ्यातले, कानातले, बांगड्या, बिंदी असे सर्व अलंकार या दोघींनी परिधान केले आहेत. शुभ्राने सोहमसोबत मस्त फोटोसेशल केलंय, तर कुटूंबासोबतही फोटो शेअर केलेत.  

Image may contain: 1 person, smiling

Image may contain: 1 person, outdoor

शुभ्रा-सोहमची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असल्याने घरातील सर्वांमध्ये खूप उत्साह आहे. 

मृण्मयी देशपांडेचे दिग्दर्शनात पदार्पण; 'मन फकीरा'चे मोशन पोस्टर लॉन्च

Image may contain: 2 people, people smiling

Image may contain: 2 people, people smiling

Image may contain: 5 people, people smiling, people standing, text that says "ZEEमराठी शुभ्रा सोहमची पहिली संक्रांत"

समर-सुमीची संक्रांत

तर 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतील सुमी आणि तिचा नवरा समर यांनीही संक्रांतीचं स्पेशल फोटोशूट केलंय. काळ्या रंगाची सुंदर साडी, हलव्याचे दागिने घातले आहेत. घरातील लोकांसोबत हे दोघं संक्रांत साजरी करताना दिसतायत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 2 people, people smiling, hat

Image may contain: one or more people and people standing

Image may contain: 3 people, people smiling

Image may contain: 4 people

Image may contain: 4 people

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first sankrant celebration of Sumi and Shubhra