कतरिना सोशल मीडिया टॉपर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

बार्बी गर्ल कतरिना कैफ बॉलीवूडमध्ये आली, तेव्हा तिच्या पहिल्याच चित्रपटामुळे तिचे अनेक फॅन्स तयार झाले.

कतरिना ही जगातील सगळ्यात जास्त गुगलवर सर्च होणारी आणि सगळ्यात जास्त फॅन फॉलोईंग असणारी अशी टॉप-3 ची अभिनेत्री आहे. ती बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियापासून लांबच आहे. तरीही तिचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढतच आहेत. तिने फेसबुकवर अकाऊंट उघडले होते.

त्या वेळी तिने फेसबुकवरील सगळे रेकॉर्ड मोडले होते. ती नुकतीच "न्युमरो उनो स्पॉट ऑफ ऑरमॅक्‍स सिनेमॅट्रिक्‍स 2010-2015'च्या टॉप पाच अभिनेत्रींमध्ये दाखल झाली आहे.

Web Title: google search topper bollywood actress katrina kaif