गुरमीत होणार वेब सीरिज होस्ट 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

"खतरों के खिलाडी', "आय कॅन डू दॅट' अशा साहसी शो मध्ये भाग घेतल्यानंतर आता गुरमीत चौधरी एक साहसी वेब सीरिज होस्ट करणार आहे. अशा प्रकारची वेब सीरिज पहिल्यांदाच येत आहे. याबद्दल गुरमीत खूपच उत्साही आहे. तो म्हणतो, "मला स्टंटस्‌ करायला खूप आवडते. जेवढा कठीण स्टंट असेल, तेवढा तो करायला उत्सुक असतो. या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खतरनाक स्टंटस्‌ करावे लागणार आहेत आणि मुख्य म्हणजे स्पर्धकांनी हे स्टंटस्‌ करण्याआधी मी ते करणार आहे. स्पर्धेमध्ये 12 स्पर्धक सहभागी होणार आहेत. जो जिंकेल त्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. गुरमीत स्वतः स्टंटस्‌ डिझाईनमध्ये सहभागी आहे.  

Web Title: gurmeet choudhary web series host

टॅग्स