हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड आहे सूपर हॉट; पाहा फोटो

टीम ई सकाळ
गुरुवार, 9 जानेवारी 2020

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. त्यानं अगदी फिल्मी स्टाईलनं तिला प्रपोज केलं.

Natasha Stanovic : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय. त्यानं अगदी फिल्मी स्टाईलनं तिला प्रपोज केलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा सर्बियाची आहे. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्विव्ह असणाऱ्या नताशाच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. 

'पानिपत' महाराष्ट्रात बघा आता टॅक्स फ्री!

नताशानं बॉलिवूडमध्ये डझनभर सिनेमांमध्ये काम केलंय. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून तिनं सुरुवात केली. तिच्या अनेक सिनेमांमध्ये तिच्या कॅरेक्टरचं नाव नताशाच आहे.

Image may contain: 1 person, sky, outdoor, nature and water

बॉलिवूडबरोबरच छोट्या पडद्यावरही तिनं नशीब आजमावलयं. बिग बॉसच्या सिझन 8मध्ये आणि नचबलियेच्या नव्या सिझनमध्ये ती होती.

Image may contain: 1 person, smiling, standing, ocean, sunglasses, outdoor and water

नताशा मॉडेलिंग आणि अभिनयासोबत चांगला डान्सही करते. त्यामुळंच ती नच बलियेमध्ये लक्षवेधी ठरली होती. फिलिप्स, कॅडबरी आणि जॉन्स अँड जॉन्सनच्या जाहिरातींमध्येही ती दिसलीय. हार्दिकचं नाव यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

Image may contain: one or more people, people standing, pool and sunglasses

उर्वशी रौतेला, एली अवराम यांच्याशी हार्दिकचं नाव जोडलं गेले होतं. पण, अखेर हार्दिकनं नताशाशी लग्न करण्याचं निश्चित केलंय. 

Image may contain: 1 person, pool, outdoor, water and close-up

 

Image may contain: 1 person, standing, sunglasses and outdoor

 

Image may contain: 1 person, standing and selfie


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Pandya girlfriend is super hot