हनी सिंग का जादू... 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

हनी सिंग या पंजाब दा पुत्तरने बॉलीवूडच्या सिनेमांतील गाण्यांचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्याची "डोप शोप', "सुपरमॅन', "पार्टी ऑल नाईट', "ब्ल्यू आईज' अशी अनेक गाणी गाजली.

त्याच्या गाण्यांशिवाय कोणत्याही डिस्कोमधला डान्स पूर्ण होत नाही; पण काही दिवसांपासून तो चित्रपटांपासून जरा लांबच होता. आता "बहन होगी तेरी' या चित्रपटात त्याचे गाणे ऐकायला मिळणार आहे. त्याचे "पार्टी गेटिंग हॉट' हे गाणे पुन्हा "बहन होगी तेरी' या चित्रपटात आहे.

हे गाणे तेव्हाही रसिकांनी डोक्‍यावर घेतले होते. आता ते चित्रपटात चित्रित करण्यात येणार असल्यामुळे हनी सिंगची जादू कायम आहे असे म्हणता येईल. सध्या तो नवीन अल्बमसाठी काम करत आहे. 

Web Title: honey singh magic