कर भरणाऱ्यांच्या यादीत हृतिक अव्वल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - बॉलिवूडचा हॅंडसम हंक हृतिक रोशन आता कर भरणाऱ्यांच्या यादीत अव्वल ठरला आहे. कर चूकविणारे तर अनेक अभिनेते असतात परंतु, कर भरणाऱ्यांच्या यादीत हृतिकने परफेक्शनिस्ट आमीर खानलाही मागे टाकले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या मानाने हृतिकच्या वार्षीक उत्पन्नात 1500 टक्के वाढ झाली आहे. त्याने यावर्षी 80 कोटी एवढा ऍडव्हान्स टॅक्स भरल्याची माहिती आहे. 

आमीर खानने 74 कोटी तर रणबीर कपूरने 37 केटी एवढा ऍडव्हान्स टॅक्स भरला आहे.

Web Title: Hrithik Roshan beats Aamir Khan, becomes highest advance taxpaying actor