हुमाला न्यूयॉर्कमध्ये आमंत्रण 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

न्यूयॉर्कच्या एकमेव डान्स इन्स्टिट्यूट बॉलिवूड फंकने हुमा कुरेशीला त्यांच्या बिग ऍप्पल डान्स स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहे. हुमा खरं तर न्यूयॉर्कमध्ये गुगलच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्र महिला मंचावर बोलणार आहे; पण तिला न्यूयॉर्कमधल्या या प्रतिष्ठित डान्स इन्स्टिट्यूटने आमंत्रण दिले आहे. ती त्या डान्स इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना भेटणार आहे. बॉलिवूडच्या सगळ्यात हिट गाण्यावर ती त्यांच्याबरोबर डान्स करणार आहे. तिच्यासाठी या इन्स्टिट्यूटमधील मुले "बदलापूर' आणि "जॉली एलएलबी 2'च्या गाण्यांवर डान्स परफॉर्म करणार आहेत. 

Web Title: Huma Qureshi NEW YORK CHALO DANCE KARO! Huma Qureshi gets her FUNK on