जनजागृतीसाठी इमरानचा पुढाकार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

बॉलीवूडमध्ये सिरियल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्‍मीने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.

तो स्वत:च्या मुलासाठी डॉक्‍युमेंट्री बनवत आहे. ही डॉक्‍युमेंट्री कर्करोगावर आधारित असले. इमरानच्या मुलाने कॅन्सरवर मात केली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.

इमरानने आपल्या मुलाच्या कॅन्सरबाबत आणि उपचारादरम्यानचा संघर्ष पुस्तकात लिहिला आहे. आता त्याने कॅन्सरवर आधारित डॉक्‍युमेंट्री लिहायला घेतली आहे. ही माहिती खुद्द त्यानेच ट्विटरवर दिली. कर्करोगावर आधारित डॉक्‍युमेंट्रीचे काम सुरू केले आहे.

कर्करोगाबद्दल जगभर जनजागृती करण्यासाठी ही डॉक्‍युमेंट्री महत्त्वाची ठरेल, असे ट्विट इमरानने केले आहे. 

Web Title: Imran's initiative for public awareness