Saaho : इन्नी सोणीमध्ये दिसणार प्रभास-श्रद्धाचा रोमान्स

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

साहो सिनेमातील 'इन्नी सोणी' या गाण्याचा टिझर आता प्रेक्षकांच्या भेटिला आला आहे. हे गाणं 2 अॅगस्टला रिलीझ होणार असून, आत्ता पर्यंत या टिझरला युट्युबवर सहा लाख नऊ हजार आठशे नव्वद व्ह्युज आहेत.

साहो सिनेमातील 'इन्नी सोणी' या गाण्याचा टिझर आता प्रेक्षकांच्या भेटिला आला आहे. हे गाणं 2 अॅगस्टला रिलीझ होणार असून, आत्ता पर्यंत या टिझरला युट्युबवर सहा लाख नऊ हजार आठशे नव्वद व्हियुज आहेत.

हे एक रोमॅटिक गाणं असून, हे गाणं पूर्ण बघण्याची प्रेक्षकांची इच्छा आता शिखराला पोहचली असणार. या गाण्यामधील प्रभास आणि श्रद्धा कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालते आहे.

एका बाजुला सायको संय्या सारख डान्स सॅंग तर दुसर्‍याला बाजुला इन्नी सोणी सारख रोमॅटिक गाणं, या गाण्यांनी  चित्रपटाची उत्सुकता दिवस अन् दिवस वाढत चालली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inni Soni song from Saaho teaser launch