"झलक' दिखला जा'चा जल्लोष 

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सध्या सगळीकडेच नववर्ष सेलिब्रेशनचा जल्लोष आहे. नववर्षानिमित्त टीव्हीवरही अनेक शो होतात. मालिकांत वेगळे ट्विस्टही आणले जातात. कलर्स वाहिनीवरील"झलक दिखला 
जा' इट्‌स हॉट या डान्स शोतही एक वेगळी झलक पाहायला मिळणार आहे.

नववर्षाच्या पूर्व संध्येला"झलक'चे स्पर्धक खास परफॉर्म करणार आहेत."दीवानी मस्तानी',"गणपती बाप्पा', "ए गणराया' या गाण्यांवर एकापेक्षा एक परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झलक चॅम्पियन ड्‌वेन डी जे ब्रावो हा सलमानच्या"ओ-ओ जाने जाना' या गाण्यावर थिरकणार आहे. त्याबरोबरच या शोचे परीक्षकही काहीतरी"फॅक्‍टर' घेऊन येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा थर्टी फर्स्ट नक्कीच "हॉट' होणार आहे. 

Web Title: jhalak dikhhla jaa dj bravo