करण जोहर रडला... 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

करण जोहरने सरोगसीद्वारे त्याच्या रूही आणि यस या जुळ्या मुलांना जन्म दिला. त्याने सरोगसीद्वारे आपल्याला दोन रत्नांना जन्म दिल्याबद्दल त्या स्त्रीचे आभार मानले होते.

ही मुले त्याच्या प्राणापेक्षाही त्याला प्रिय आहेत. वयाची चाळिशी उलटून गेल्यानंतर वडील व्हायची तीव्र इच्छा त्याला झाली. त्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. आईविना मुलांची काळजी कशी घेणार ही चिंताही त्याला सतावू लागली; पण त्यासाठी त्याने थेरपी आणि सायकॉलॉजिस्टची मदतही घेतली. त्याने नुकतेच एका टॉक शोमध्ये सांगितले की, जेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या हातात घेतले तेव्हा माझे अश्रू अनावर झाले होते.

मी माझा अनुभव शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्या मुलीला सगळ्यात जास्त वैद्यकीय उपचारांची गरज होती. जेव्हा ती बरी झाली आणि मी तिला हातात उचलून घेतले तेव्हा तो अक्षरश: रडला.  

Web Title: Karan Johar cried ...

टॅग्स