करिना इन सेलिब्रेशन मूड 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

आई झाल्यावर घरी वगैरे बसण्याचा पायंडा मोडत करिनाने आपले पब्लिक ऍपिअरन्स कमी केलेले नाहीत. करिनाला नुकताच मुलगा झाला. तैमूर असं त्याचं नामकरणही झालं; 
पण करिनाने त्याच्या जन्माच्या चौथ्या दिवशीच आपल्या कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींबरोबर ख्रिसमस सेलिब्रेट केला. त्यानंतर ती तिच्या डिअर हब्बी सैफबरोबर बांद्रा येथे डिनर डेटसाठी जाताना दिसली. त्यानंतर लगेचच लंच डेट झाली. त्यानंतर न्यू इयर सेलिब्रेशन किंवा वेगवेगळ्या पार्टीज असो...

सगळीकडे तिने आपली हजेरी लावली आहे. करिना तशी घरी बसणाऱ्यातली नाहीच. डिलेव्हरी आधीही तिने मॅगझिनचे कव्हर पेज ते ऍडव्हरटाइज सगळ्यांमध्ये आपले अस्तित्व दाखवून दिले होते. ती थोडाकाळही इंडस्ट्रीपासून  दूर राहिली नाही. आता ती बहुतेक लगेचच तिच्या आगामी वीरे दी वेडिंगच्या चित्रीकरणालाही सुरुवात करेल, यात शंका नाही. काहीही झालं तरी आपल्या करिअरला कसं प्राधान्य द्यायचं ते करिनाकडून शिकण्यासारखं आहे. त्यासाठी तिला खरंच दाद दिली पाहिजे. 

Web Title: kareena in celebration mood