एक फोटो असाही... 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

करिना रंगून चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेली होती. तिचा नवरा व एक्‍स बॉयफ्रेंड या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. करीना या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचली आणि या चित्रपटाच्या पोस्टरबरोबर फोटो काढू लागली. गंमत म्हणजे ती शाहीदच्या पोस्टरजवळही उभी राहून फोटो काढत होती; पण थोड्या वेळानं तिच्या लक्षात आलं आणि ती सैफच्या पोस्टरजवळ उभी राहिली व फोटो काढू लागली. या चित्रपटात कंगना राणावतबरोबर सैफ व शाहीद दिसणार आहेत. दोघांनीही या चित्रपटात तिच्याबरोबर खूप बोल्ड सीन दिले आहेत. या चित्रपटात लव्ह स्टोरी, ट्रॅजेडी, रोमान्स असे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत. 
 
Web Title: Kareena Kapoor Khan, Kareena Kapoor Khan news, rangoon, Rangoon special screening, Rangoon