कतरिनाचे आयटम सॉंग 

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

'शीला की जवानी', "चिकनी चमेली', "जरा जरा टच मी', "दो धारी तलवार', "माशा अल्लाह', "अफगान जलेबी' या आयटम सॉंगवर सर्वांना थिरकायला लावणारी अभिनेत्री कतरिना कैफ आता आणखी एक आयटम सॉंग घेऊन येतेय.

"ठग ऑफ हिंदुस्तान' चित्रपटात ती डान्सरचा किरदार रंगवणार आहे. हे आयटम सॉंग म्हणे तिच्या त्या व्यक्तिरेखेची गरज म्हणून चित्रपटात घेतले आहे. या चित्रपटात आमीर खान आणि अमिताभ बच्चन या दोन सुपरस्टारसमोर तिचा कस लागणार आहे. यासंदर्भात आमीर म्हणतो, "शेवटचा ठग आला... कतरिना... कॅटचे स्वागत.' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जूनमध्ये सुरुवात होईल. 

Web Title: katrina item songs