Ketaki Chitale: केतकीचं फेसबुक अकाउंट लॉक, इंस्टाग्रामवरूनही अभिनेत्रीचा झाला तिळपापड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ketaki chitale, ketaki chitale news, ketaki chitale instagram, ketaki chitale facebook, ketaki chitale controversy

Ketaki Chitale: केतकीचं फेसबुक अकाउंट लॉक, इंस्टाग्रामवरूनही अभिनेत्रीचा झाला तिळपापड

Ketaki Chitale News: केतकी चितळे ही सोशल मीडियावर कायम चर्चेत. केतकीला आपण आजवर मालिकांमधून पाहिले आहे.

केतकी चितळेने आता एका नवीन कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत आलीय. केतकी चितळेचं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मोठा परिणाम झालाय.

त्यामुळे केतकी चितळेचा तीळपापड झालाय. केतकी चितळेने सोशल मिडीयावर तिचा संताप व्यक्त केलाय.

(Ketaki chitale Facebook account locked, the actress instagram account also get affected)

केतकीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून सविस्तर पोस्ट केलीय. केतकी लिहिते, माझे Facebook खाते लॉक केले गेले आहे आणि Instagram ने माझी ब्रँडेड कंटेन्ट पात्रता काढून टाकली आहे. मेटा पुन्हा पुन्हा रिंग विंग लोकांना कसे बंद करू इच्छित आहे हे सिद्ध करत आहे!

• मी अजूनही ट्विटरवर आहे. हँडल आहे: विकिची

• YouTube वर: epilepsy_warrior_queen

आणि एक नवीन चॅनेल "Let's Talk"

• Spotify, Google, Amazon वर माझे पॉडकास्ट: केल्फीगर्लसोबत जीवन जगणे

आणि बहुधा मी लवकरच इतर सोशल मीडियावर येईन किंवा माझी स्वतःची वेबसाइट सुरू करेन जिथे मी खऱ्या गोष्टींचा उलगडा करत राहीन.

टॅग्स :Marathi Actress