कबीर सिंगची प्रिती आहे बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

बॉलिवूडमध्ये दीपिका-रणवीर, प्रियांका-निक, अनुष्का-विराट, आलिया- रणबीर, अर्जुन आणि मलायका हे काही कपल चाहत्यांचे फेवरेट आहेत. आता बॉलिवूडमध्ये आणखी एका कपलची चर्चा सुरु आहे. जाणून घ्या कोण आहे हे नवीन रोमॅंटिक कपल. 

मुंबई : बॉलिवूड आणि डेटिंगचा सिलसिला कायम सुरुच असतो. कलाकारांच्या लाइफमध्ये कोणत्या पार्टनर आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते. सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका-रणवीर, प्रियांका-निक, अनुष्का-विराट, आलिया- रणबीर, अर्जुन आणि मलायका हे काही कपल चाहत्यांचे फेवरेट आहेत. आता बॉलिवूडमध्ये आणखी एका कपलची चर्चा सुरु आहे. जाणून घ्या कोण आहे हे नवीन रोमॅंटिक कपल. 

जेएनयुमध्ये गेल्याने दीपिकाला कोट्यवधींचा फटका, कसा काय?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

though i see the lightness the brightness and the white white ness@sidmalhotra @kiaraaliaadvani . . . #sidkiara #birthdaybash . . . . . ... . . . . . . . making us proud inshallah  . . . ... . . . . . . . . . . .. .@sidmalhotra @aliaabhatt. . .. Love themmmm.. .... @sidmalhotra @aliaabhatt @sidmalhotra. . . . . .. . . .. . . . . .. ...#sidliadeewanni #soty2 #tarasutaria #sidharthmalhotra #siddhyboy #bollywoodcouple #sunnyleone #shraddhakapoor #salmankhan #varundhawan #saraalikhan. . .#kapoorandsons .#agentleman .#bollywood . #wewantsidliatogether . .#sidlian . #wewantsidliaback . . .#bollywoodnews . .#bollywoodfashion . . .#sidlia . #parineetichopra #priyankachopra #nickjonas #sonamkapoor #Bollywood #aliaabhatt #sharukhkhan #shraddhakapoor #kritisanon

A post shared by SidharthAlia sidliadeewanni (@sidlia_deewanni) on

बॉलिवूडमधला चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्राचं नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडलं जातं. काही दिवसांपूर्वीच त्याचं नाव तारा सुतारीयाशी जोडलं गेलं होतं. तारा आणि सिद्धार्थने 'मरजांवा' या चित्रपटातून एकत्र काम केलं. याआधी सिद्धार्थ आणि आलिया भट्ट या दोघांच्या नावाचीही प्रचंड चर्चा झाली. आता मात्र सिद्धार्थचं नाव जोडलं जात आहे ते 'कबीर सिंग' च्या प्रितीशी. प्रिती म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आल्याचे समजते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sid  Kiara @sidmalhotra @kiaraaliaadvani  ________________ follow for more @sidmalh0tra ____________________________ ps: PLEASE NOTICE MY ACC @sidmalhotra  . #sidharthmalhotra #sid #sidrina #sidshra #sidline #sidlia #varundhawan #aliabhatt #shraddhakapoor #dishapatani #ritvikarora #sunnyleone #sidian #sidmemes #ritvikaroramemes #arjunkapoor #harrdysandhu #armaanmalik #kartikaaryan #katrinakaif #sunnyleone #jacquelinefernandez #poetry #meme #marjaavaan #deepikapadukone #sidfit #poselikekartikaaryan #saraalikhan #arianagrande _________________________________ @sidmalhotra (plzz mention him @sidmalhotra ) @sidmalhotra @sidmalhotra please share this on your stry

A post shared by sidmemes (@sidmalh0tra) on

कियाराने सिद्धार्थ आणि तिच्या अफेअरविषयी नेहमीच बोलणे टाळले आहे आणि नकारही दिला आहे. सिद्धार्थला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी विचारल्यावर तो सिंगल असल्याचं सांगतो. पण, हे कपल सध्या डेटिंग करत असून त्यांच्या कुटुंबियांकडूनही त्यांच्या नात्याला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. 

#WhatsInYourDabba बॉलिवूडकर विचारताहेत, 'तुमच्या डब्यात काय?'

Image may contain: 2 people, people smiling, people sitting, table and indoor

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार दोघांच्या कुटुंबियांकडून या नात्याला मंजूरी मिळाली असून सध्या तेही यामध्ये सहभागी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने कियाराने तिच्या घरी डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळी सिद्धार्थ आणि त्याचे कुटुंबियही यामध्ये सामिल होते. 

Image may contain: one or more people and people standing

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांकडूनही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा अद्याप कलेली नाही. पण, छुप्या पद्धतीने त्यांचं नात फुलत आहे एवढं मात्र नक्की. दोघांच्या कुटुंबियांची भेट झाली असून त्यांच्याकडून या रिलेशनशिपला होकार मिळाला आहे. चाहत्यांना गूड न्यूज मिळणार का याची उत्सुकता पाहायला मिळतेय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kiara advanis rumored boyfriend is siddharth malhotra