मी प्रत्येक वर्षी ४ चित्रपट बनवणारा अभिनेता नाही...किच्चा सुदीप

प्रामाणिकपणे सांगू, जर मला कोणती गोष्ट उत्साहीत करत असेल तर मी ती करतो.
Kiccha Sudeep
Kiccha Sudeepesakal

Kichcha Sudeep : ४८ वर्षीय कन्नड चित्रपट कलाकाराचे म्हणणे आहे, की तो एक चांगला निर्णय घेणार नाही. अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता कोणताही प्रोजेक्ट करण्यापूर्वी तो आपल्या मनाचे ऐकतो. कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेत एक अशी गोष्ट शोधतो, जे पूर्वी कधीही दिसले नसेल. कारण नवीन कथा शोधणे कठीण आहे. (Kichcha Sudeep Say I Am Not An Actor To Make 4 Films Every Year)

Kiccha Sudeep
Shahrukh Khan : शाहरुखचा भन्नाट डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

किच्चा सुदीप (Kichcha Sudeep) म्हणतो, नवीन पटकथा अस काही नसतं. मात्र ते सादर करण्याची पद्धत नवीन असते. तो पुढे म्हणतो, रिकाम्या डोक्याने चित्रपटाची कथा ऐकतो. जर मला त्यात काही वेगळ दिसल, तर मी तो चित्रपट करतो. आपल्या २५ वर्षांच्या चित्रपटाच्या करिअरमध्ये किच्चा सुदीपने कन्नड ब्लाॅकबस्टर स्पर्श, किच्चा, स्वाति मुथू, द व्हिलेन, पेलवान, तेलगू-तमिळ द्विभाषक ईगा आणि तेलगू-हिंदी द्विभाषी सीरिज रक्त चरित्रमध्ये अभिनय केला आहे.

Kiccha Sudeep
रणवीर सिंगला पुन्हा न्यूड फोटोशूटची ऑफर, अभिनेत्याला 'यांनी' केली मागणी

किच्चाने कन्नड हिट्स : माय ऑटोग्राफ, नंबर ७३, शांती निवास आणि वीरा मदकारी आदीत दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून काम केले आहे. तो म्हणतो, प्रामाणिकपणे सांगू, जर मला कोणती गोष्ट उत्साहीत करत असेल तर मी ती करतो. (Entertainment News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com